वर्गणीवरून मारहाण करीत कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:05 PM2020-07-27T22:05:38+5:302020-07-27T23:20:23+5:30

नाशिकरोड : वर्गणीच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करत छेड काढल्याचा खोटा आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Assault with a scythe by beating on subscription | वर्गणीवरून मारहाण करीत कोयत्याने हल्ला

वर्गणीवरून मारहाण करीत कोयत्याने हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देशिवीगाळ करून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : वर्गणीच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करत छेड काढल्याचा खोटा आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण मळा येथे राहणाऱ्या स्वाती विजय कालापाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुनील मासराम, विष्णू मेटके हे घरी आले. यावेळी ते वारंवार पैसे मागत होते. रात्रीच्या वेळी बैठकीला येण्यास नकार दिला. त्याचवेळी स्वाती यांचा भाऊ प्रशांत लोखंडे हा घरी भेटायला आला होता. त्याला सुनील मसराम, विष्णू मेटके यांनी त्याला अडविले व शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Assault with a scythe by beating on subscription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.