शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

एकलहरे येथे चौघांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 1:17 AM

एकलहरा गेट, निर्मल सोसायटी येथे तिघांना टोळक्याने चाकूने वार करुन जखमी केले.

ठळक मुद्देहल्लेखोरांचा शोध सुरू : टोळक्याकडून चाकूने वार

नाशिकरोड : एकलहरा गेट, निर्मल सोसायटी येथे तिघांना टोळक्याने चाकूने वार करुन जखमी केले.जेलरोड पंचक येथील अशोक बबन रांधवन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री मित्र हरीश पाटील याला सोडविण्यास गेलेले असतांना   संजय दिलीप जाधव (रा. ट्रॅक्शनजवळ)  सुधीर पगारे, संदीप बागूल, अजय बागूल, सागर सोनवणे, विशाल सोनवणे, राहुल म्हस्के, अक्षय म्हस्के व त्यांचे तीन-चार साथीदार यांनी  शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मित्र हरीश पाटील व समाधान बोराळे हे मदतीस आले असता त्यांना तसेच राहुल राजेंद्र साठे, शंकर मल्लेश बाली यांनाही या संशयितांनी मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.तपोवनरोडवर बालिकेचा मृत्यूनाशिकरोड : तपोवनरोडवरील पोतदार शाळेजवळ राहणारी दीड वर्षाची मुलगी स्वरा रवि लोणकर ही शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घरासमोर अंगणात खेळत असताना पडल्याने जखमी झाली. जखमी स्वरा हिला वडील रवि लोणकर यांनी बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना दुपारी अडीचच्या सुमारास तिचे निधन झाले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी