शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार एकर क्षेत्र ओलिताखाली

By admin | Updated: September 6, 2016 00:43 IST

लोकवर्गणीतून काम : हरणबारी उजव्या कालव्याच्या खोलीकरणाचा परिणाम

जायखेडा : सोमपूर गावाजवळ हरणबारी उजव्या कालव्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने सहा गावातील दीड हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक डॉ. तुषार शेवाळे व सोमपूर येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हे काम पूर्णत्वास आणले आहे. या कालव्याच्या कामामुळे दुष्काळावर काही प्रमाणात मात करता येणार आहे. हा कालवा पूरपाण्याने भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. या कालव्याचे जलपूजन सोमपूर येथे डॉ. तुषार शेवाळे व शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भरत कापडणीस, महेंद्र भामरे, संजय भामरे, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. कांतीलाल देवरे, सुरेश महाजन, डॉ. नवलसिंग खैरनार आदिंसह मान्यवर उपस्थित होते.उन्हाळ्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन डॉ. तुषार शेवाळे यांनी कसमादेत जलसमृद्धी अभियान राबविले होते. यावेळी हा कालवा कोरण्यासाठी त्यानी मोफत पोकल्यान यंत्र उपलब्ध करून दिले. तर सोमपुर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून यासाठी डिझेलची व्यवस्था केली होती. (वार्ताहर)