अॅपेरीक्क्षा ट्रकचा अपघात, वडनेर येथीले महीला ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 21:11 IST2017-11-11T21:11:00+5:302017-11-11T21:11:17+5:30

नामपुर मालेगाव रस्त्यावर सावतावाडी जवळ वळण रसत्यावर ऍपेरिक्क्षा व ट्रकचा अपघात घडल्याने वडनेर येथील गंगाबाई ज्ञानेश्वर पवार (वय ३५)  ठार झाल्या

Appreciate truck accident, woman killed in Vadnar | अॅपेरीक्क्षा ट्रकचा अपघात, वडनेर येथीले महीला ठार

अॅपेरीक्क्षा ट्रकचा अपघात, वडनेर येथीले महीला ठार

वडनेर - नामपुर मालेगाव रस्त्यावर सावतावाडी जवळ वळण रसत्यावर ऍपेरिक्क्षा व ट्रकचा अपघात घडल्याने वडनेर येथील गंगाबाई ज्ञानेश्वर पवार (वय ३५)  ठार झाल्या. ट्रकची धडक बसल्याने त्यांना मालेगाव येथील  सामान्य  रूग्णालयात  दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक  उपचारासाठी त्यांना  धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. 

गंगुबाई व त्यांचे कुटुंब अनेक दिवसांपासून विळा , कुर्हाड , तसेच शेत उपयोगी वस्तु बनवण्याचे काम करत होते.  काही दिवसांनपुर्व त्याच्या पतीचे निधन झाले होते पतीच्या निधनानंतर  लहान मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Web Title: Appreciate truck accident, woman killed in Vadnar

टॅग्स :Accidentअपघात