विद्यापीठाच्या कार्यकारी समितीवर विधानपरिषदेच्या सदस्यांची नियुक्ती होत असते. शिक्षण क्षेत्रात दराडे यांनी उल्लेखनीय कामकाज केले असून त्याची दखल घेऊन सदर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आदींच्या माध्यमातून ही नियुक्ती झाल्याने राहुरी विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी प्रामाणिकपणे योगदान देणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.
राहुरी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर किशोर दराडे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 18:19 IST