शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चिकटविले मागण्यांचे निवेदन

By admin | Updated: January 20, 2016 23:19 IST

मनपा अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चिकटविले मागण्यांचे निवेदन

पंचवटी : दिंडोरी रोडवरील तारवालानगर, हिरावाडी जोडरस्ता तसेच पेठरोड सिग्नलवर वारंवार अपघात होत असल्याने गतिरोधक बसवावे, अशी मागणी करूनही मनपा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी भेटत नसल्याने तारवालानगर येथील शिवसैनिकांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकविले. दिंडोरी रोडवर कधी हायमास्ट बंद तर कधी सिग्नल बंद पडत असल्याने वारंवार अपघात घडतात. परिसरात घडणाऱ्या या अपघाताच्या घटनांमुळे अनेकदा विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. वाहनांची कायम वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसैनिक संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता ते जागेवर नसल्याने शिवसैनिकांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकाविले. यावेळी महेंद्र बडवे, संदीप शेजोळे, तुषार ठाकरे, पार्थ केतकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)