अनुबाई पवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:38 IST2020-12-04T04:38:21+5:302020-12-04T04:38:21+5:30

नाशिक : अनुबाई रोहिदास पवार (८०, रा.दामोदरनगर, पाथर्डी फाटा) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन ...

Anubai Pawar passes away | अनुबाई पवार यांचे निधन

अनुबाई पवार यांचे निधन

नाशिक : अनुबाई रोहिदास पवार (८०, रा.दामोदरनगर, पाथर्डी फाटा) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. राणेनगर जाजू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अजय पवार यांच्या त्या मातोश्री होत.

आरफोटो- ०३ अनुबाई पवार

Web Title: Anubai Pawar passes away