शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

‘बोला गांधी...उत्तर द्या’मधून टिकाकारांना उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:24 AM

कामगार नाट्य स्पर्धा नाशिक : महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर नथुराम गोडसेंचे काही समर्थक समोर येऊन फाळणीसह भगतसिंगांची फाशी, भारत-पाक सीमारेषा, ...

कामगार नाट्य स्पर्धानाशिक : महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर नथुराम गोडसेंचे काही समर्थक समोर येऊन फाळणीसह भगतसिंगांची फाशी, भारत-पाक सीमारेषा, पुणे करार या मुद्द्यांवर महात्मा गांधीना लक्ष करीत त्यांची भूमिका कशाप्रकारे चुकीची होती हे दाखविण्याचा प्रयत्न करू लागले. हीच परंपरा आजही कायम असून अशा गांधी विरोधकांना तथा टिकाकारांना दिग्दर्शक चिंतामन पाटील यांनी शरद भालेराव लिखित ‘बोला गांधी’ नाटकाच्या माध्यमातून या सर्व घटनांमागे महात्मा गांधीजींची नेमकी भूमिका काय होती याचे चित्र रंगमंचावर उभे करून उत्तर दिले.कामगार कल्याण मंडळातर्फे प. सा. नाट्यगृहात नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक स्पर्धेत जळगावच्या ललित कला भवन, कामगार कल्याण केंद्रातर्फे सोमवारी (दि. १०) ‘बोला गांधी उत्तर द्या’ नाटकाचा प्रयोग रंगला. प्रबुद्धची प्रमुख भूमिका शरद भालेराव, तर महात्मा गांधींची भूमिका उत्तम नेरकर यांनी साकारली असून, त्यांच्यासोबत उत्कर्ष नेरकर, चंद्रकांत चौधरी, अरुण सानप, विकास वाघ आदी कलाकारांनी सहायक भूमिका साकारली आहे.आजचे नाटक : एस-फॅ क्टर  वेळ : सायंकाळी ५.३० वाजता.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक