शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मुंबईतील महिलेचे झूम अ‍ॅपद्वारे वर्षश्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:09 PM

लासलगाव : दोनशे नातेवाइकांनी घेतला सहभागलासलगाव : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अन्य जिल्ह्यांत प्रवास करण्यास बंदी असल्याने मुंबई येथील गुलाब बिडवे या महिलेचे वर्षश्राद्ध झूम अ‍ॅपच्या साहाय्याने त्यांचा मुलगा संतोष बिडवे यांनी या अ‍ॅपवर गुरुजींनी आॅनलाइन पूजा सांगत विधी पार पाडले.

ठळक मुद्देझूमवर मोबाइल तसेच लॅपटॉपवर पाहिला व सहभागी होत प्रथमच हा अनुभव घेतला.

लासलगाव : दोनशे नातेवाइकांनी घेतला सहभागलासलगाव : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अन्य जिल्ह्यांत प्रवास करण्यास बंदी असल्याने मुंबई येथील गुलाब बिडवे या महिलेचे वर्षश्राद्ध झूम अ‍ॅपच्या साहाय्याने त्यांचा मुलगा संतोष बिडवे यांनी या अ‍ॅपवर गुरुजींनी आॅनलाइन पूजा सांगत विधी पार पाडले. मुंबईतील हा वर्षश्राद्धाचा कार्यक्र म आॅनलाइनने नाशिकसह पुणे तसेच परराज्यात चेन्नई येथील नातेवाइकांना घरी बसून अनुभवता आला.मुंबई मंत्रालयाच्या परिवहन विभागाचे स्वीय सहायक संतोष बिडवे यांच्या आईचा चेंबूर येथे प्रथम वर्षश्राद्धाचा कार्यक्रम चेंबूर येथील निवासस्थानी रविवारी (दि.१०) सकाळी साडेदहा वाजता अ‍ॅपवर सुरू झाला. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिक, विरार, पुणे, अंबिवली यांसह ठिकठिकाणी सुमारे दोनशे नातेवाइकांना घरी बसून हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झूमवर मोबाइल तसेच लॅपटॉपवर पाहिला व सहभागी होत प्रथमच हा अनुभव घेतला.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपcorona virusकोरोना वायरस बातम्या