शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

और भाई, क्या हाल चाल है..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 1:15 AM

पंपळगावी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. ओझरहून तीन हेलिकॉप्टरच्या ताफ्यात मोदींचे आगमन झाले. हेलकॉप्टरने लँडिंग केल्यावर त्यांनी काही फुटांवर असलेल्या आपल्या वाहनाकडे न जाता काही वेळ तिथेच उपस्थितांमध्ये घालवला. त्या चार मिनिटात त्यांनी उपस्थितांना विविध प्रश्न विचारत जणू तोंडी परीक्षाच घेतली.

ओझर : पंपळगावी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. ओझरहून तीन हेलिकॉप्टरच्या ताफ्यात मोदींचे आगमन झाले. हेलकॉप्टरने लँडिंग केल्यावर त्यांनी काही फुटांवर असलेल्या आपल्या वाहनाकडे न जाता काही वेळ तिथेच उपस्थितांमध्ये घालवला. त्या चार मिनिटात त्यांनी उपस्थितांना विविध प्रश्न विचारत जणू तोंडी परीक्षाच घेतली.मोदींनी पहिल्यांदा और भाई, क्या हालचाल है, असा सवाल करत येथे द्राक्षांची यंदा चांगली उलाढाल झाली आहे. येथील उसाचा टक्का काय आहे. कांदा अनुदान संबंधी, पाण्याच्या नियोजनाबद्दल त्यांनी स्वत:हून विचारले तेव्हा येथे नार- पारचाच विषय सध्या गाजतोय आहे असे सांगितल्यावर त्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी नार पारचे पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या उत्तरावर सगळेच अवाक झाले. शेतकरी कसा समृद्धीकडे जाईल यावर क्र ांतिकारी निर्णय होईल तसेच शेतमाल,गुणवत्ता आणि त्याचा दर हे शेतकरी समृद्धीचे द्योतक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर हा भविष्यातील सर्वात महत्वाचा भाग असणार आहे असे देखील त्यांनी सांगितले.शेतीचा, पाण्याचा विषय पूर्ण झाल्यानंतर उद्योगासंबंधीही त्यांनी स्वत:हून माहिती विचारली. त्यावर एच ए एलचा कारखाना येथून जवळच असून तेथील कामगारांना भविष्याची चिंता भेडसावत असल्याचे एकाने सांगितल्यावर त्यावर पंतप्रधानांनी ठीक आहे सांगितले आणि पुढे हाच मुद्दा त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केला. सामान्यलोकांना जेव्हा पंतप्रधान थेट प्रश्न विचारतात त्यावेळचा अनुभव किती रोमांचकारी असतो हेच त्या चार मिनिटात स्पष्ट झाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdindori-pcदिंडोरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा