शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहाच्या उपकक्षासह पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही बसवा

By admin | Updated: June 24, 2015 01:46 IST

सभागृहाच्या उपकक्षासह पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही बसवा

नाशिक : सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तावरून पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याची चर्चा असतानाच आता नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी सभागृहातच नव्हे तर सभागृहाच्या उपकक्षात व पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही सीसीटीव्ही बसविले पाहिजे,अशी प्रशासनाला सूचना केल्याचे कळते. अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी सर्वसाधारण सभांमध्ये नेमके काय ठराव होतात? काय निर्णय होतात? याबाबत नंतर इतिवृत्तात घुसखोरी होण्यापेक्षा पारदर्शक कामकाजासाठी थेट सभागृहातच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी प्रशासनाला लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी सभागृहातच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यापेक्षा सभागृहाच्या उपकक्षात (अ‍ॅन्टीचेंबर) तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला हवे, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या वार्षिक अंदाजपत्रकांच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तावरून दोघा पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपण्याची चिन्हे आहे. भाजपा-सेनेसह राष्ट्रवादीच्याच काही सदस्यांच्या मदतीने इतिवृत्तात हवे ते बदल करण्याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनावर दबाव येत असल्यानेच इतिवृत्ताला विलंब होत असल्याची चर्चा आहे. त्यावर तोडगा म्हणून असे वाद वारंवार उद्भवू नये म्हणून सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतचे पत्र अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी प्रशासनाला दिले आहे. यातही मागील सर्वसाधारण सभेत आपणच सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती, असे सदस्य नितीन पवार यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)