शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील सर्वच रस्ते खोदलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:07 IST

नाशिक शहरात खासगी कंपनीचे फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम सुरू असून, सदर कंपनीने शहरातील अनेक चांगल्या पक्क्या रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने शहरातील पाणीपुरवठा लाइन, ड्रेनेज लाइन, एमएसईबीच्या भूमिगत लाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने नागरिकांचे जीवनमान बिघडले आहे.

ठळक मुद्देनुकसान : खासगी कंपनीचे फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम बंद करण्याची मागणी

सिडको भागातील खासगी कंपनीने कामासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांबाबत नागरिकांशी चर्चा करताना आमदार सीमा हिरे. समवेत सुवर्णा मटाले, प्रतिभा पवार आदींसह अधिकारी व परिसरातील नागरिक.सिडको : संपूर्ण नाशिक शहरात खासगी कंपनीचे फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम सुरू असून, सदर कंपनीने शहरातील अनेक चांगल्या पक्क्या रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने शहरातील पाणीपुरवठा लाइन, ड्रेनेज लाइन, एमएसईबीच्या भूमिगत लाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने नागरिकांचे जीवनमान बिघडले आहे.नाशिक मनपाच्या उत्पनात दिवसेंदिवस घट होत असून, मनपाला नागरिकांना चांगले रस्ते, पाणीपुरवठा लाइन टाकणे, ड्रेनेज लाइन टाकणे, वीजतारा भूमिगत करणे यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना निधीचे अतिशय काटेकोर नियोजन करावे लागत आहे.सिडको कामटवाडे परिसरातील मयुर हॉस्पिटलमागील नागरी वस्तीत खासगी कंपनीच्या ठेकेदाराने पक्का रस्ता खोदकाम करताना एमएसईबीच्या मेन लाइन ब्रेकअप झाल्याने शॉर्टसर्किट होऊन अनेक नागरिकांच्या घरातील विजेची उपकरणे टीव्ही, फॅन, फ्रीज जळून खाक झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिणामी नागरिकांच्या रोषाचा उद्रेक झाल्याने आमदार सीमा हिरे, नगरसेविका प्रतिभा पवार, सुवर्णा मटाले, एमएसईबीचे अति. कार्यकारी अभियंता शृंगारे व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन भेट दिली असता एमएसईबीची मेन लाइन खासगी कंपनीची फायबर आॅप्टिकल टाकताना ब्रेक झाल्याने सदरच्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याचे निष्पन्न झाले असून, या कंपनीच्या संबंधित सुपरवायझरला याबाबतची माहिती देण्यात आली. याबाबत सीमा हिरे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन या कंपनीच्या फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम बंद करण्याची मागणी केली आहे.वीजवाहिनी विस्कळीतशहरात इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या खासगी कंपनीच्या फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम मंजूर असल्याने या कंपनीने मनपा प्रशासन व एमएसईबी यांच्यासोबत कोणताही समन्वय न राखता रात्रीच्या वेळी चांगले रस्ते खोदकाम केल्याने अनेक ठिकाणी पाणीपुरवठा लाइन, ड्रेनेज लाइन व भूमिगत वीजवाहिनी विस्कळीत झालेल्या आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा