सर्व धर्मिय वधू-वर सूचक मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:28 IST2018-07-09T01:27:54+5:302018-07-09T01:28:17+5:30

नाशिक : नाशिक जिल्हा नशाबंदी मंच व तथागत वधू-वर सूचक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित पलुस्कर सभागृह इंद्रकुंड, पंचवटी येथे सर्व धर्मिय वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

All Religious Bride-On Predictive Fairs | सर्व धर्मिय वधू-वर सूचक मेळावा

सर्व धर्मिय वधू-वर सूचक मेळावा

नाशिक : नाशिक जिल्हा नशाबंदी मंच व तथागत वधू-वर सूचक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित पलुस्कर सभागृह इंद्रकुंड, पंचवटी येथे सर्व धर्मिय वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते गं. पां. माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे, अविनाश अहेर, राम ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी ज्योती गोसावी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालक शुभांगी बनकर यांनी केले. गीतांजली बर्गे यांनी आभार मानले. याप्रसंगी रेखा शेलार, सुनील पगारे, मंगेश गांगुर्डे, मानव भालेराव, सूर्यकांत अहेर, चंद्रकांत बोंबले, डॉ. श्याम दुसाने आदी उपस्थित होते.

Web Title: All Religious Bride-On Predictive Fairs