ंमालेगाव : तालुक्यातील आघार येथे मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार दूध-विक्रेता रवींद्र निंबा सावंत (२८) (रा. आघार बुद्रुक, ढवळेश्वर रानमळा) जागीच ठार झाला. या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}