शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जाखोरीच्या सुनिता कळमकर यांनी जोपासले कृषी तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 20:27 IST

बंधा-याच्या लोखंडीद्वाराची दुरूस्ती केली. गावकऱ्यांना पारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरण्यास प्रवृत्त करत त्यांचे प्रबोधन केले. ओला व सुका कचºयाचे संकलनातून खत निर्मिती केली. शासनाच्या धोरणानुसार वृक्ष लागवडीवर भर दिला. दारणा नदीच्या स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे‘कृषी तंत्रज्ञान’ या गटात पुरस्कारबायोगॅस संयंत्राचा वापरावर भर दिला

नाशिक: जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत नाशिक तालुक्यातील जाखोरी या गावात सरपंच सुनीता कळमकर यांनी आधुनिकतेची कास धरत कृषी तंत्रज्ञान जोपासून विविध विकासकामांना गती दिली. याबद्दल त्यांना ‘कृषी तंत्रज्ञान’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.जाखोरी येथे लोकसहभागातून रानमळा नाल्याचे खोलीकर करण्यापासून आदर्श शेतकऱ्यांना कृषी रत्न पुरस्कार देण्यापर्यंत त्यांनी विविध उपक्रम राबविले. तसेच बायोगॅस संयंत्राचा वापरावर भर दिला. चायनीज भाजीपाला विदेशात पोहचविण्याची तजवीज केली. बंधा-याच्या लोखंडीद्वाराची दुरूस्ती केली. गावकऱ्यांना पारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरण्यास प्रवृत्त करत त्यांचे प्रबोधन केले. ओला व सुका कच-याचे संकलनातून खत निर्मिती केली. शासनाच्या धोरणानुसार वृक्ष लागवडीवर भर दिला. दारणा नदीच्या स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळवून दिले. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने ‘रोजगार निर्मिती’ गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Nashikनाशिक