शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीनाथ यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:42 IST

आढावा बैठक : यंदाही निर्मल वारीचा उपक्रम

ठळक मुद्देप्रांताधिकारी राहुल पाटील यांनी यावेळी यात्रेत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अभियान, निर्मल वारी, प्लॅस्टीक मुक्त अभियान राबविण्यासंदर्भात माहिती घेतली

त्र्यंबकेश्वर : येत्या ३० जानेवारी ते १ फेबु्वारी या कालावधीत येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा भरत असून या यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी बैठकीत दिली.त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयात आयोजित बैठकीत पाटील यांनी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत तयारीचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, तहसिलदार महेन्द्र पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम कडलग, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे आणि मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी यावेळी यात्रेत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अभियान, निर्मल वारी, प्लॅस्टीक मुक्त अभियान राबविण्यासंदर्भात माहिती घेतली. नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनीही सर्व यंत्रणांनी यात्रा सुस्थितीत व सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने सर्व प्रशासनाची तयारी पुर्ण झाली असून दशमी, एकादशी व द्वादशी असा तीनही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस फौज फाटा तैनात केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पालिकेच्या विविध विभागासाठी यात्रा साहित्याची इ-निविदा द्वारे खरेदी होत आहे. पाणी पुरवठा,आरोग्य, पथदीप, रस्त्याची डागडुजी, कुशावर्त नियोजन आदी व्यवस्था करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, त्र्यंबक नगरपरिषदेची यात्रा नियोजन बैठक त्र्यंबक नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावर्षी नगरपरिषदे तर्फे निर्मल वारी उपक्र म प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी 20 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. भाविकांनीही स्वच्छ सर्वेक्षण 2019 कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी त्र्यंबक नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन लोहगावकर यांनी केले. वारकऱ्यांच्या दिंड्या त्र्यंबकच्या दिशेनेसंत निवृत्तीनाथ संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेल्या वारक-यांच्या दिंड्या आता त्र्यंबकेश्वरच्या दिशेने झेपावू लागल्या आहेत. साधारणपणे रविवारपासून पायी दिंड्या येण्यास सुरु वात होईल. तर येत्या यात्रेसाठी ३०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी असलेले द्वार आता मोठे करण्यात आले आहे. मंदिराचे जीर्णोध्दाराचेकाम यात्रेपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक