शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ४७ जणांवर कारवाई ; विना मास्क फिणाऱ्यांनाही दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 8:28 PM

लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, यासाठी शासनाने वारंवार प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही अनेक नागरीक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने सोमवारी आजाराच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य न बाळगता संचारबंदी आदेशाचे उल्लघन करणाऱ्या ४७ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देआचार संहिता उल्लंघन प्रकरणी ८ हजार ७८० गुन्हे दाखल ३ हजार ३३० जणांवर मास्क वापरला नाही म्हणुन कारवाई शहर वाहतूक शाखेतर्फे ८ लाख ६६ हजारांचा दंड वसुल

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हृददीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, यासाठी शासनाने वारंवार प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही अनेक नागरीक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने सोमवारी (दि.२२) आजाराच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य न बाळगता संचारबंदी आदेशाचे उल्लघन करणाऱ्या ४७ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे नाशिक शहरात २२ मार्च ते २२ जून या कालावीत एकूण ८ हजार ७८० गुन्हे दाखल करून संबधितावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी सर्व नागरीकांनी मास्क वापरणे बाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आलेले असतांनाही त्यांचे गांभीर्य न घेता ज्या नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्कचा वापर केला नाही अशा २४ इसमांवर सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  अशाप्रकारे आतापर्यंत ३ हजार ३३० जणांवर मास्क वापरला नाही म्हणुन कारवाई करण्यात आलेली आहे. तर शहर वाहतूक शाखेतर्फे २५ मार्च ते २१ या कालावधीत मोटार वाहन कायदयाच्या विविध कलमा अंतर्गत कारवाई  एकुण ६१ लाख २ हजार ५००रुपये दंड करण्यात आला आहे. त्यापैकी ८ लाख ६६ हजार ३०० रुपये वसुल करण्यात आला असून ५२ लाख ३६ हजार दोनशे रुपये दंड वसुल करणे बाकी असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीस