शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 13:17 IST

मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी (11 एप्रिल) सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देमुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी (11 एप्रिल) सकाळी भीषण अपघात झाला आहे.अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कसारा/ भातसानगर - मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी (11 एप्रिल) सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरील पेंढरघोळ दरम्यान गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या दरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पो वेगाने जात असताना गाडीचा एक्सल तुटल्याने डिव्हायडरवरून थेट मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रेलरवर येऊन धडकला. वाहनात चार किलोमीटर अंतरावरील रातांधळे या गावातील तीन प्रवाशी बसले होते. त्यामध्ये सुजाता वाझे (25)  मिनका अशोक वाझे (27) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर आयशर टेम्पोच्या चालक नवनाथ तुकाराम देवकर (35) रा.नांदगाव नाशिक अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात ट्रेलरचा चालक अर्जुन भैरू भोसले (45) रा. सांगली आणि सूरज राजू घाटाळ (16) रा .खोडाळा हे दोन जण जखमी झाले आहेत. 

अपघातात ट्रेलर चालकाची कमाल म्हणावी लागेल ज्याने आपला ट्रेलर थेट रेल्वे लाइनवर न जाऊ देता तो झाडांच्या मधून थेट टेकडावर चढवल्याने मोठा रेल्वे अपघात टळला आहे. हा ट्रेलर बाजूला करण्यासाठी मात्र रेल्वेला मेगा ब्लॉक घेऊन मोठी कसरत करावी लागेल जेणे करून तो टेकडावरील ट्रेलर रेल्वेच्या रुळावर पडणार नाही. या अपघातातील मृत्यू झालेल्या दोन्ही महिला या रोजगारासाठी आठगाव येथील कंपनीत कामाला येत होत्या. 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNashikनाशिक