शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

चांदवड-मनमाड रोडवर अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:31 AM

तालुक्यातील चांदवड- मनमाड रोडवर शिंगवे मेसनखेडे शिवारात मोटारसायकलला पिकअपने जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

चांदवड : तालुक्यातील चांदवड- मनमाड रोडवर शिंगवे मेसनखेडे शिवारात मोटारसायकलला पिकअपने जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास चांदवडकडून मनमाडकडे जाणाऱ्या पिकअपचा (क्र. एमएच ४१ एजी १५९५) चालक भैयासाहेब धोंडीराम अहेर (रा. मळगाव, ता. नांदगाव) याने रहदारीकडे दुर्लक्ष करून मेसनखेडे शिवारात रॉँग साइडला जाऊन वाहन भरधाव चालवून समोरून येणाºया (मनमाडकडून-चांदवडकडे येणाºया) नंबर नसलेल्या प्लटिंना मोटारसायकलला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक भाऊसाहेब भगवान पवार (२५) जागीच ठार झाले, तर पाठीमागे बसलेले खंडू सीताराम पवार (२३, दोघे, रा. मेसनखेडे) हे गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी व पीकअपचे मोठे नुकसान झाले असून, चांदवड पोलिसांनी पिकअप चालक भैयासाहेब अहेर यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र सौंदाणे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात