इनिटो विद्यापीठाकडून अभिषेक डेर्ले यांना पीएच.डी. प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 02:21 IST2021-03-01T21:11:56+5:302021-03-02T02:21:16+5:30

निफाड : येथील डॉ. अभिषेक डेर्ले यांना युनिव्हर्सिटी ऑफ टुरिन इटली (युनिटो) या जगविख्यात विद्यापीठाने बायोमेडिकल सायन्स अँड ऑनकॉलोजी (कर्करोग) या विषयात पीएच.डी. प्रदान केली आहे.

Abhishek Derley holds a Ph.D. from Inito University. Provided | इनिटो विद्यापीठाकडून अभिषेक डेर्ले यांना पीएच.डी. प्रदान

अभिषेक डेर्ले

ठळक मुद्देकर्करोग या विषयात पीएच.डी.

निफाड : येथील डॉ. अभिषेक डेर्ले यांना युनिव्हर्सिटी ऑफ टुरिन इटली (युनिटो) या जगविख्यात विद्यापीठाने बायोमेडिकल सायन्स अँड ऑनकॉलोजी (कर्करोग) या विषयात पीएच.डी. प्रदान केली आहे.

डेर्ले यांनी निफाड येथील वैनतेय विद्यालयात १०वी व महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर(लातूर)ला १२वी(सायन्स) पूर्ण केले. येथील पार्वती हॉस्पिटलचे संचालक डॉ. उत्तम व डॉ. सीमा डेर्ले यांचा तो मुलगा आहे.
 
Web Title: Abhishek Derley holds a Ph.D. from Inito University. Provided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.