शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

‘आम आदमी‘चे ‘लिंबू-मिरची’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:48 AM

राशींचे विविध खडे आणि त्या खड्यांचा पडणारा मानवी जीवनावर प्रभाव यावर चक्क जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने विश्वास दाखवून खडे विकणाºयाला वैद्यकीय कक्षात बोलावून त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न के ल्याच्या कृतीचा निषेध म्हणून ‘आम आदमी’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात ‘लिंबू-मिरची’ आंदोलन केले.

नाशिक : राशींचे विविध खडे आणि त्या खड्यांचा पडणारा मानवी जीवनावर प्रभाव यावर चक्क जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने विश्वास दाखवून खडे विकणाºयाला वैद्यकीय कक्षात बोलावून त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न के ल्याच्या कृतीचा निषेध म्हणून ‘आम आदमी’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात ‘लिंबू-मिरची’ आंदोलन केले.  येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयामध्ये येणाºया रु ग्णांवर वैद्यकीय उपचार न करता, त्यांच्यावर तंत्र-मंत्राद्वारे, राशींच्या खड्यांद्वारे उपचार करण्यात यावे, अशी उपरोधिक मागणीही ‘आप’च्या पदाधिकाºयांनी निवेदनाद्वारे केली.  यावेळी आंदोलनकर्त्यांनी गळ्यात लिंबू-मिरचीच्या माळा घालून जिल्हा रुग्णालयात आंदोलन केले. राशींच्या खड्यांत स्वारस्य दाखविणाया वैद्यकीय अधिकाºयाच्या कृतीचा निषेध नोंदविला. आंदोलनात जितेंद्र भावे, जसबीर सिंग, विनायक येवले, गिरीश उगले आदी सहभागी झाले होते.अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गजानन होले यांनी निवेदन स्वीकारून संबंधितांची चौकशी सुरू झाली असून, त्याद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी जिल्हा रुग्णालयातील अपुरा वैद्यकीय कर्मचारी वर्गाबाबतही होले यांनी लवकरच भरतीप्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरAAPआप