शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मंत्री नितेश राणेंच्या गळ्यात शेतकऱ्याने घातली कांद्यांची माळ, पोलिसांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:39 IST

नाशिक : कांद्याच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या निर्यात शुल्कावरून कांदाप्रश्न गाजत असतानाच नाशिक दौऱ्यावर असलेले मत्स्य आणि ...

नाशिक : कांद्याच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या निर्यात शुल्कावरून कांदाप्रश्न गाजत असतानाच नाशिक दौऱ्यावर असलेले मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांना एका शेतकऱ्याने कांद्यांची माळ घातल्याची घटना जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे पोलिसांचीदेखील धावपळ झाली. मात्र, संबंधित शेतकरी हाती लागला नसल्याचे समजते.सटाणा तालुक्यातील चिराई येथे एका कार्यक्रमासाठी आलेले मंत्री नितेश राणे हे व्यासपीठावर असताना अनेकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सत्कारासाठी एक शेतकरी व्यासपीठावर चढला आणि त्याने राणे यांच्या गळ्यात थेट कांद्यांची माळ घातली. यावेळी तेथील कार्यकर्ते आणि पोलिसांचीदेखील धावपळ झाली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNashikनाशिकonionकांदाFarmerशेतकरीNitesh Raneनीतेश राणे