निफाड तालुक्यात ६७ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:05 IST2020-08-17T20:30:35+5:302020-08-18T01:05:00+5:30
निफाड : रविवारी सायंकाळी पाच वाजेपासून ते सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार निफाड तालुक्यात एकूण ६७ नवीन कोरोना बाधित रु ग्ण आढळले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी तथा संपर्क अधिकारी चेतन काळे यांनी दिली.

निफाड तालुक्यात ६७ कोरोनाबाधित
निफाड : रविवारी सायंकाळी पाच वाजेपासून ते सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार निफाड तालुक्यात एकूण ६७ नवीन कोरोना बाधित रु ग्ण आढळले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी तथा संपर्क अधिकारी चेतन काळे यांनी दिली.
निफाड आणि पिंपळस रामाचे येथे प्रत्येकी येथे ४ रु ग्ण आढळले आहेत. ओझर येथे ९ रु ग्ण आढळले आहेत. उगाव, शिवडी आणि लासलगाव येथे २ रु ग्ण आढळले आहेत. विंचूर आणि कोळवाडी येथे प्रत्येकी ३ रु ग्ण आढळले आहेत. म्हाळसाकोरे येथे १५ रु ग्ण आढळले आहेत. पिंपळगांव बसवंत येथे ७ रु ग्ण आढळले आहेत. बागलवाडी येथे ५ रु ग्ण आढळले आहेत. खेरवाडी येथे ६ रु ग्ण आढळले आहेत. आहेरगाव, करंजगाव, शिरवाडे वाकद, सोनगाव, सायखेडा या गावांमध्ये प्रत्येकी १ रु ग्ण आढळला आहे.