शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

६३८ लाभार्थींपुढे मनपा हतबल

By admin | Updated: September 10, 2016 01:02 IST

स्वच्छ भारत अभियान : शौचालय उभारणीत टाळाटाळ

 नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेमार्फत ७२९४ लाभार्थींना शौचालय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. आतापर्यंत ४४०६ शौचालयांची उभारणी झाली आहे, मात्र ६३८ लाभार्थींनी महापालिकेला पुरते जेरीस आणले आहे. सदर लाभार्थी अनुदानाचे पैसेही परत करत नाहीत आणि शौचालयही उभारत नाहीत, अशी स्थिती आहे. महापालिकेमार्फत शौचालय उभारणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७२६४ लाभार्थींपैकी ४४०६ लाभार्थींनी शौचालय उभारले आहे. ११०५ लाभार्थींकडून शौचालय उभारणीचे काम सुरू आहे. वैयक्तिक शौचालयासाठी प्रतीलाभार्थी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. पहिला हप्ता सहा हजार रुपयांचा अदा केला जातो. शौचालय उभारल्यानंतर उर्वरित सहा हजारांचे अनुदान लाभार्थींच्या बॅँक खात्यात जमा केले जाते. त्यानुसार आतापर्यंत ६६६३ लाभार्थींच्या बॅँक खात्यात अनुदान जमा झालेले आहे. काही लाभार्थींकडे शौचालय उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने ३०२ लाभार्थींनी पैसे महापालिकेला परत केले आहेत; मात्र ६३८ लाभार्थींच्या बॅँक खात्यात पहिला हप्ता जमा करूनही त्यांनी शौचालय उभारणीस प्रतिसाद दिलेला नाही आणि पैसेही परत केले नसल्याने त्यांच्याकडून वसुली कशी करावी, याबाबत महापालिकेचे अधिकारी हतबल झाले आहेत. सदर लाभार्थींना शौचालयांचे महत्त्व पटवून देण्यासाठी महापालिकेने स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यालाही दाद देत नसल्याने मनपा पेचात सापडली आहे. (प्रतिनिधी)