शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
3
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
4
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
5
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
6
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
7
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
8
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
9
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
10
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
11
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
12
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
13
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
14
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
15
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
16
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
17
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
18
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
19
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
20
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६० टक्के विद्यार्थी ‘डिजिटल’ प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:47 IST

यावर्षी १५ जूनला शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकलेली नाहीत. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शिक्षण संस्थांनी आॅनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात आॅनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल युगात प्रवेश केला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटावर मात : शिक्षण संस्थांकडून आॅॅनलाइन शिक्षणाचा उपक्रम; वर्गांसाठी वेळेचे नियोजन

नाशिक : यावर्षी १५ जूनला शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकलेली नाहीत. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शिक्षण संस्थांनी आॅनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात आॅनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल युगात प्रवेश केला आहे.मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेसह क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक एज्युकेशन सोसायटी व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ यांसारख्या प्रमुख शिक्षण संस्थांनी आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे. या माध्यमातून इयत्ता तिसरी ते दहावी व बारावीच्या वर्गांसाठी वेळेचे नियोजन करून ठराविक तासिकांच्या माध्यमातून शिकविण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षणातही आॅनलाइन अध्यापनास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, मोबाइल, इंटरनेटअभावी अथवा अन्य समस्यांमुळे आॅनलाइन तासिकेत सहभागी होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे कमी वेळाचे वेगवेगळे व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण