शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

पंचवटीतून नायलॉन मांजाचे ५७ गट्टू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:22 AM

शहर व परिसरात गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने सातत्याने नायलॉन मांजाची चोरीछुपी विक्री रोखण्यासाठी छापेमारीचा धडाका सुरू केला आहे. दिंडोरी रोडवरील  कलानगरमधून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे ५७ गट्टू पोलिसांच्या पथकाने छापा मारून जप्त केले आहेत.

ठळक मुद्देधडक कारवाई : शहरात सातत्याने छापेमारी

नाशिक : शहर व परिसरात गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने सातत्याने नायलॉन मांजाची चोरीछुपी विक्री रोखण्यासाठी छापेमारीचा धडाका सुरू केला आहे. दिंडोरी रोडवरील  कलानगरमधून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे ५७ गट्टू पोलिसांच्या पथकाने छापा मारून जप्त केले आहेत. या युनिटकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये सुमारे २ लाख १४ हजार रुपये किमतीचे ३८९ गट्टू (फिरक्या) जप्त करण्यात आल्या आहेत.दिंडोरी रोडवरील कलानगर भागात चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, गौरव खांडरे, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने कलानगर येथील साई रेसिडेन्सी रो-हाऊसच्या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित सूरज फकिरा खोडे (२७, रा. कलानगर) हा नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी आल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे ५८ गट्टू मिळून आले. संशयित खोडेविरोधाात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायलॉन मांजाविक्री व वापरावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत बंदी घातली आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी