शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
2
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
3
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
4
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
5
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
6
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
7
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
8
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
9
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
10
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
11
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
12
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
13
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
14
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
15
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
16
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
17
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
18
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
19
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
20
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नवीन ५० रुग्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:54 IST

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.२८) ५० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या १ हजार १०८ झाली

नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.२८) ५० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या १ हजार १०८ झालीआहे. मालेगावमध्ये ३२, नाशिक शहरात १३, ग्रामीणमध्ये ३ व जिल्ह्याबाहेरचे दोन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकूण ७८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये सलग दुसºया दिवशी ३२ रुग्ण आढळून आले. नाशिक शहरातही सलग दुसºया दिवशी १३ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने आता शहराचा आकडाही वाढू लागला आहे. जिल्ह्यात अद्याप एकूण ६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात फैलावणारा कोरोना आजार वेळीच नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य प्रशासनापुढे उभे राहिले आहे.गुरुवारी (दि.२८) ५० बाधित आढळून आले. काठेगल्लीतील बाधितांच्या संपर्कातील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नांदगाव, ओझर व दिंडोरी येथील प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या