शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत ३१२ कोटींची गंगाजळी?

By admin | Updated: November 19, 2016 00:56 IST

अच्छे दिन : नोटाबंदीचा परिणाम

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला चलनातील ५०० व १०००च्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे दिसू लागली होती. ११ ते १३ या तीन दिवसांत जिल्हा बॅँकेच्या गंगाजळीत घसघशीत ३१२ कोटींची वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसूून येते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला गेल्या वर्षी पीककर्जाची वसुली करण्यास सरकारनेच बंदी घातल्यानंतर पीककर्ज वसुलीचा वेग मंदावला होता. एकूण पीककर्जाच्या अवघे ६० टक्के पीककर्ज वसुली झाली होती. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पीककर्ज वसुली चांगली होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात यावर्षीही पीककर्ज वसुलीचा वेग मंदावलेलाच होता. त्यातच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १०००च्या नोटा रद्द करण्याचा रातोरात निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागासह शहरी भागातील उच्च मध्यमवर्गीय व उच्चभ्रू व्यक्तींना धक्का बसल्याची चर्चा होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून तोपर्यंत ११ नोव्हेंबरपासून चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा इतर बॅँकांमध्ये स्वीकारण्यात येत होत्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी सुमारे ७९ कोटींहून अधिक रक्कम बचत व चालू खात्यात जमा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसऱ्या दिवशी १५१ कोटी, तर तिसऱ्या दिवशीही बॅँकेत रक्कम जमा होण्याचा वेग कायम होता.(प्रतिनिधी)