शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला नकार दिल्याने १७ वर्षांच्या प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल; प्रियकराच्या हाती बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:04 IST

Nashik Suicide Case : प्रियकराने लग्नाचे आश्वासन देत प्रेमाच्या अणाभाका घेतल्या. मात्र, नंतर दगाफटका करत लग्नाला नकार देत दुसऱ्या ...

Nashik Suicide Case : प्रियकराने लग्नाचे आश्वासन देत प्रेमाच्या अणाभाका घेतल्या. मात्र, नंतर दगाफटका करत लग्नाला नकार देत दुसऱ्या एका प्रेयसीसमोर मारहाण केल्याचा राग मनात धरत एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना नाशिक शहरातील बेथेलनगर इथं घडली. अॅश्ली साठे असं मृत झालेल्या १७ वर्षीय मुलीचं नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित वेदांत पाटील याला शनिवारी ताब्यात घेतलं आहे.

फिर्यादी मनीषा भालेराव यांच्याकडे अॅश्ली ही लहानपणापासून राहत होती. भालेराव यांची ती भाची असून, मागील वर्षभरापासून वेदांतसोबत तिची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाल्याने दोघेही सोबत फिरायला जात होते. ही बाब मयताची मावशी भालेराव यांनाही माहीत होती. यामुळे त्यांनी वेदांतकडे विचारणा केली असता त्याने 'आम्ही दोघे लग्न करणार आहोत,' असे सांगितले होते. त्यानंतर अॅश्लीच्या आईने वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच लग्न करून देऊ, तोपर्यत एकमेकांना भेटणे बंद करा, अशी समज दिली होती.

दोघांमध्ये सुरू होते भांडणमागील तीन ते चार दिवसांपासून या दोघांमध्ये भांडण सुरू होते. यामुळे अॅश्ली हिने तिच्या मावशीकडे तक्रार करत वेदांत याचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू असून, त्याने तिच्यासमोर मला मारहाण केल्याचे सांगितले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या तणावातून शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट