शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

रिक्षामधून पकडला दीड लाखांचा मद्यसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 6:23 PM

प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अपेरिक्षा मधून सटाणा पोलिसांनी रिक्षासह दीड लाख रूपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा पकडल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील ताहाराबाद नाक्यावर करण्यात आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी एका अटक केली असून एक जण फरार आहे.

सटाणा : प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अपेरिक्षा मधून सटाणा पोलिसांनी रिक्षासह दीड लाख रूपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा पकडल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील ताहाराबाद नाक्यावर करण्यात आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी एका अटक केली असून एक जण फरार आहे.शहराकडुन ताहाराबादच्या दिशेने प्रवाशी वाहतूक करणारी अ‍ॅपेरिक्षा (क्रमांक एम.एच.४१ एल. ४४१३) रात्रीच्या सुमाराल निघाली होती. या दरम्यान सटाणा पोलीस ठाण्याचे गस्तीपथक प्रजासत्ताक दिनाच्या पाशर््वभूमीवर ‘’ड्राय डे’’ अवैध दारू विक्र ी करणाºया अड्ड्यांवर छापामारीची मोहीम राबवत होते. या मोहिमेत या प्रवाशी वाहतूक करणाºया रिक्षा चालकाला पोलिसांचे पथक दिसताच क्षणी रिक्षाचा वेग वाढवून बेदरकारपणे रिक्षा चालवून नेली. यामुळे पोलिसांना त्याची हालचाल संशयास्पद आढळून आल्याने पथकाने त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून नाक्यावर पकडले.रिक्षा मालक हा फरार झाला तर रिक्षा चालक तुषार संभाजी भामरे (२९) राहणार आव्हाटी ता.बागलाण याला अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता देशी-विदेशी मद्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. पोलिसांनी रिक्षासह १७ हजार ४७२ रु पये किंमतीची देशी दारु टँगोपंच नावाच्या १८० मिली मापाच्या ३३६ सिलबंद क्वॉटर, प्रत्येकी किंमत ५२ रूपये दराच्या, २६०० रूपये किंमतीची देशी दारु टँगोपंच नावाच्या ९० मिली मापाच्या १०० सिलबंद क्वॉटर प्रत्येकी किंमत २६ रु पये दराच्या, ७ हजार २०० रूपये किंमतीची मॅकडॉल नंबर १ नावाच्या १८० मिली मापाच्या ४८ सिलबंद क्वॉटर प्रत्येकी किंमत १५० रु पये दराच्या १ लाख ५ हजार रु पये किंमतीची अ‍ॅपेरिक्षा असा अंदाजे १ लाख ३२ हजार २७२ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) मो.वा.का.३ (१)/१८१,१३०/१७७,१५८,१९२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सटाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोनाली कदम यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी