शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

धोडंबेतील १४ व्यक्ती विलगीकरण कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:15 IST

चांदवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील धोडंबे गावामध्ये टिटवाळा ठाण्याहून आलेल्या १४ जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले.

चांदवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील धोडंबे गावामध्ये टिटवाळा ठाण्याहून आलेल्या१४ जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले.संबंधितांना गावामध्ये प्रवेश देण्यात आला. तथापि, त्यांची माध्यमिक शाळेत व्यवस्था करण्यात आली. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले की, बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांना विलगीकरण करताना ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्यात आलेली आहे.या ग्रामसुरक्षा समितीमध्ये सरपंच हे अध्यक्ष असतील व पोलीसपाटील हे सदस्य सचिव असतील, तर तलाठी, ग्रामसेवक व जिल्हा परिषद - माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य असतील.बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण करणे व त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे, बाहेरगावाकडून आलेल्या व्यक्तीेंकडे परवानगी पत्र आहे की नाही याची तपासणी करणे,पत्र नसेल अशा व्यक्तींना गावात प्रवेश देऊ नये, आरोग्य विभागामार्फत त्यांची तपासणी करून त्यांच्या हातावरहोम क्वॉरण्टाइनचा शिक्का मारून त्यांना व्यवस्था केलेल्याठिकाणी विलगीकरण करणे व कोविड - १९ची लक्षणे आढळल्यास केअर सेंटरला माहिती देण्याची जबाबदारी या समितीची राहील, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक