कुलंग किल्ल्यावर 13 जण अडकले, बचाव कार्यासाठी टीम रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 12:15 IST2021-08-30T12:14:38+5:302021-08-30T12:15:29+5:30
Kulang Fort : बचाव कार्यासाठी चांदोरी येथील रेस्क्यू टीम रवाना झाली आहे.

कुलंग किल्ल्यावर 13 जण अडकले, बचाव कार्यासाठी टीम रवाना
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील कुलंग किल्ल्यावर 13 व्यक्ती काल रात्रीपासून अडकल्या आहेत. त्यात 3 मुले, 8 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सदर ठिकाणी पाऊस सुरू आहे.
दरम्यान, बचाव कार्यासाठी चांदोरी येथील रेस्क्यू टीम रवाना झाली आहे. संबंधितांना फोनवरून घाबरून जाऊ नका, बॅटरी बॅकअप वाचवून संपर्कात राहणे बाबत धीर देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त लवकरच....