शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनींच्या बाजारमूल्यात दहा टक्के वाढ

By admin | Updated: April 2, 2017 01:56 IST

नाशिक : जमिनीबरोबरच सदनिका व वाणिज्य वापर केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्यांकन ठरविणारे चालू वर्षाचे बाजारमूल्य (रेडीरेकनर) जाहीर करण्यात आले

 नाशिक : जमिनीबरोबरच सदनिका व वाणिज्य वापर केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्यांकन ठरविणारे चालू वर्षाचे बाजारमूल्य (रेडीरेकनर) जाहीर करण्यात आले असून, नाशिक शहरात जमिनींच्या दरात साधारणत: आठ ते दहा टक्के दरवाढ सुचविण्यात आली असून, वाणिज्य वापराच्या जागा महागल्या आहेत. फारशी वाढ नसलेल्या बाजारमूल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सुस्तावलेला जमिनीचा बाजार उठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी सव्वा वर्ष लांबणीवर पडलेले बाजारमूल्य यंदा १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले असून, शनिवारपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन रेडीरेकनरनुसार यापुढे जमिनींच्या व्यवहारांसाठी मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी सहा खंड प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यात खुली जमीन, निवासी सदनिका, वरच्या मजल्यावरील कार्यालय, व्यावसायिक वापर, तळमजल्यावरील दुकाने अशा विविध वर्गांसाठी रेडीरेकनर निश्चित करण्यात आले आहे. साधारणत: काही भागात जमिनींच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही, मात्र व्यावसायिक वापरासाठी दर आकारणी गेल्या वर्षापेक्षा अधिक आहे, तर काही ठिकाणी मात्र जमिनींच्याही दरात वाढ दर्शविण्यात आलेली आहे. नवीन रेडीरेकनरच्या दराचा विचार करता, नोटाबंंदीमुळे एकूणच सर्व क्षेत्रात आलेली मंदी पाहता, त्याचा विचार बांधकाम क्षेत्रासाठी करण्यात आला असून, बांधकाम क्षेत्राला नवीन रेडीरेकनरच्या दृष्टीने चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातच गावठाण व गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मिळकतींसाठी अल्पशी वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)