शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

फवारणी करताना विषबाधेने तरुण शेतक:याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पिकावर औषध फवारणी करताना विषबाधा होऊन तालुक्यातील कोठली येथील तरुण शेतक:याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पिकावर औषध फवारणी करताना विषबाधा होऊन तालुक्यातील कोठली येथील तरुण शेतक:याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तरुण शेतक:याच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कोठली येथील तरुण शेतकरी प्रवीण धनराज माळी (19) व त्याचे वडील धनराज माळी हे शेतात पिकांवर फवारणीचे काम करीत होते. सायंकाळी प्रवीणने वडिलांना तुम्ही घरी जा मी नंतर येतो, असे सांगितले. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही प्रवीण घरी आला नाही म्हणून धनराज माळी यांनी पत्नीला विचारणा केली. धनराज माळी हे पुन्हा शेतात गेले. तेथे प्रवीणला आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी शेतात जाऊन तपास केला असता त्यांना प्रवीण भुरळ येऊन पडलेला आढळला. त्यांनी गावातील आसाराम माळी व देवेंद्र खैरनार यांना कळविल्याने ते शेतात आले. त्यांनीही प्रवीणला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने  त्याच अवस्थेत त्याला घरी आणण्यात आले. त्याची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे आढळले. याबाबत सारंगखेडा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. धनराज माळी हे वडिलोपार्जीत व भाडेपट्टय़ाने जमीन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रवीण हा दोंडाईचा येथील खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. शिक्षणासोबतच कुटुंबाला शेतीकामासाठी मदतही करायचा. त्याच्या मृत्यूने कोठलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.