शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा प्रवासात महिलेचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वेस्थानक ते वन विभाग कार्यालयाच्या दरम्यान रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेचा ३५ हजार रुपयांचा ऐवज ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वेस्थानक ते वन विभाग कार्यालयाच्या दरम्यान रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेचा ३५ हजार रुपयांचा ऐवज दोन महिलांनी लंपास केल्याची घटना नंदुरबारात घडली. दहा दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उधना येथे राहणाºया सुरेखा गुलाब भदाणे या नंदुरबार रेल्वे स्थानकातून पातोंडा येथे जाण्यासाठी रिक्षात बसल्या. त्यांच्यासोबत इतरही दोन महिला होत्या. दोन्ही महिला व रिक्षा चालकाने महिलांनी नकळत महिलेच्या बॅगमधून ३५ हजार २९० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने लंपास केले. घटनेनंतर महिला गावी निघून गेली होती. दहा दिवसांनी परत आल्यावर नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार बिºहाडे करीत आहे.दरम्यान, पोलिसांकडून संबधीत रिक्षा आणि त्यातील दोन महिला यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही रिक्षा पोलीस ठाणे आवारातूनच गेली असतांना ही घटना घडली.