शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोठली राममंदिरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोठली येथील राममंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कृष्णमूर्ती आणि साडेदहा हजार रुपयांचा मुद्देमाल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोठली येथील राममंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कृष्णमूर्ती आणि साडेदहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे़ ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़कोठली येथील राममंदिर लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आले आहे़ परंतू पुजारी प्रमोद वसंत जोशी हे नियमित पूजन करुन विधीवत धार्मिक उपक्रम पार पाडतात़ शुक्रवारी नियमित मंदिर बंद करण्यात आले होते़ दरम्यान शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता़ चोरट्यांनी मंदीरातील सुमारे साडे दहा हजार रुपये किमतीच्या साउंड सिस्टिम व कृष्ण मूर्ती चोरुन नेली़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी कोठली गावात भेट देत पाहणी केली होती़ याप्रकरणी प्रमोद जोशी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़