शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएसजीजीएमतर्फे श्रीराम मंदिरासाठी निधी सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

व्हीएसजीजीएमतर्फे सामाजिक व धार्मिक कार्यात समाज बांधवांचा नेहमी सहभाग राहिला आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी विविध शहर ...

व्हीएसजीजीएमतर्फे सामाजिक व धार्मिक कार्यात समाज बांधवांचा नेहमी सहभाग राहिला आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार गुजर मंडळातर्फे सर्वांच्या सहयोगातून ६६ हजार १२२ रुपयांचा समर्पण निधी प्रदान करण्यात आला. प्रकाशा येथील सद्‌गुरू धर्मशाळेत श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी समर्पण निधी प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय प्रांत सदस्य योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नंदुरबार जिल्हा प्रचारक धनंजय दशरथ, श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान नंदुरबार जिल्हाप्रमुख अजय कासार, आशिष पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह खुशाल पाटील, सद्‌गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी, आदी रामभक्तांच्या उपस्थितीत विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळाच्या स्वयंसेवकांनी हा समर्पण निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.