शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात शांततेत व सुरळीत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात शांततेत व सुरळीत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासनाने पुरेसा पोलीस बंदोबस्त तैणात केला होता. चारही मतदारसंघात जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी, 855 होमगार्ड तैणात करण्यात आले होते. याशिवाय पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस उपअधीक्षक, 15 पोलीस निरिक्षक, 47 सहायक व उपनिरिक्षक हे अधिकारी बंदोबस्ताला होते. राखीव पोलीस दलाच्या चार तुकडय़ा मागविण्यात आल्या होत्या. त्या चारही मतदार संघात पाठवण्यात आल्या. अक्कलकुवा मतदारसंघात एक डीवायएसपी, तीन निरिक्षक, 28 सहायक निरिक्षक, 339 पोलीस तर 251 होमगार्ड तैणात होते. शहादा -एक डीवायएसपी, 2 पोलीस निरिक्षक, 22 सहायक निरिक्षक, 270 पोलीस आणि 288 होमगार्ड, नंदुरबार- 1 डीवायएसपी, तीन निरिक्षक, 18 सहायक निरिक्षक, 289 पोलीस आणि 300 होमगार्ड, नवापूर मतदार संघात एक डीवायएसपी, दोन पोलीस निरिक्षक, 19 सहायक निरिक्षक, 321 पोलीस कर्मचारी आणि 217 होमगार्ड तैणात करण्यात आले होते.