शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: खर्च निरिक्षकांकडून विविध पथकांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : खर्च निरीक्षक रविंदर मित्तल यांनी आज सर्व पथक प्रमुखांची नवापूर तहसील कार्यालयात बैठक घेऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : खर्च निरीक्षक रविंदर मित्तल यांनी आज सर्व पथक प्रमुखांची नवापूर तहसील कार्यालयात बैठक घेऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता ज:हाड, राजेंद्र नजन, गोसावी, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, भरारी पथक, सहायक खर्च निरीक्षक, स्थिर सर्वेक्षण पथकातील पथक प्रमुख, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मित्तल यांनी आचारसंहितेचे कठोर पालन करण्याच्या सुचना दिल्या. उमेदवारांच्या खर्चावर बारीक लक्ष ठेवण्यात यावे आणि प्रचारादरम्यान करण्यात येणा:या प्रत्येक खर्चाची नोंद उमेदवाराकडून सादर होणा:या खर्चात होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. पथकांनी निवडणूक काळात होणा:या पैसे, दारू आदीच्या वाहतुकीवर लक्ष ठेवावे. सिव्हिजिल या अॅपवर येणा:या तक्रारीचा त्वरित निपटारा करावा. वाहनाची तपासणी करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. सभा, रॅली इ. चे चित्रीकरण करताना सर्व मंडप, खुर्ची, ङोंडे, बॅनर आदी विविध बाबींचे चित्रीकरण करावे. या मध्ये आढळणा:या प्रत्येक गोष्टीचा समावेश उमेदवार सादर होणा:या खर्चात करत आहेत किंवा नाही याकडे खर्च नियंत्रण कक्षाने  लक्ष ठेवावे अशा सुचना त्यांनी  दिल्या.