शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

Vidahn Sabha 2019: निवडणूक डय़ुटी असलेल्या शिक्षकांची होतेय दुहेरी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :    विधानसभा निवडणुकीचा फड चांगलाच रंगू लागला आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते व्यस्त आहेत. दुसरीकडे मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :    विधानसभा निवडणुकीचा फड चांगलाच रंगू लागला आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते व्यस्त आहेत. दुसरीकडे मात्र शिक्षक वर्गाला दुहेरी कसरत करावी लागत आहे. एकीकडे परीक्षा, पेपर तपासणी आणि दुसरीकडे निवडणुकीच्या   डय़ुटी आहे. परिणामी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाला अनेकजण गैरहजर होते तर अनेकांनी डय़ुटी रद्द करून घेतली.निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ठिकठिकाणी प्रचाराची रंगत वाढली आहे. गावोगावी प्रचार रंगात आला आहे. निवडणुकांचे कामकाज देखील वेगात आले आहे. निवडणूक कर्मचा:यांचे दोन प्रशिक्षणे पुर्ण झाली आहेत. परंतु याच कालावधीत पहिलीपासून ते महाविद्यालयीन स्तरार्पयतच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. यामुळे शिक्षकांना प्रश्नपत्रिका काढणे, परीक्षा घेणे, पेपर तपासणी याशिवाय शाळांचे दैनंदिन कामकाज करावे लागत आहे. त्यातच निवडणुकीच्या कामकाजाला सामोरे जावे लागत आहे. पहिले प्रशिक्षण तालुकास्तरावर अर्थात स्थानिक ठिकाणी झाले. दुसरे प्रशिक्षण नेमून दिलेल्या तालुक्यात अर्थात दुस:या तालुक्यात होत आहे. त्यामुळे त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी कर्मचा:यांना जावे लागत आहे. शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी प्रशिक्षण ठेवण्याच्या निर्णय     घेण्यात आला. निवडणूक,    जनगणना वगैरे कुठलेही काम आले म्हणजे शिक्षकवर्गच डोळ्या समोर येतो. आता या विधानसभा निवडणुकीत शिक्षकांना सहामाई परीक्षा काळातच निवडणूकी संदर्भाच्या बैठका, प्रशिक्षणांना जावे लागत आहे. मतदानाच आधीचा दिवस, मतदानाचा दिवस आणि मतदानाचा दुसरा दिवस असे तीन दिवस देखील कर्मचा:यांना याच कामात अडकून पडावे लागणार आहे. एकुणच शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी होणारी कसरत आणि एकुणच शालेय कामकाज या निवडणुकीत जिकरीचे ठरत आहे.