शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

काणे हायस्कूलतर्फे घेतल्या विविध ऑनलाईन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

शाळेच्या मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेत पुढील प्रमाणे विद्यार्थिनींनी यश मिळविले. वक्तृत्व स्पर्धा : (५ वी ...

शाळेच्या मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.

स्पर्धेत पुढील प्रमाणे विद्यार्थिनींनी यश मिळविले.

वक्तृत्व स्पर्धा : (५ वी ते ६ वी गट) प्रथम- सोनल भटू मंगळे, व्दितीय- जान्हवी अरुण कामडे, तृतीय- भूमिका राजू कुवर.

काव्यवाचन स्पर्धा : ( ७ वी ते ८ वी गट)

प्रथम-जान्हवी सुनील भोई, व्दितीय- भूमी किशोर पवार , तृतीय-कसक सागर दिवाण तर उत्तेजनार्थ-विभागून हर्षदा दीपक साठे व कामिनी संजय पाटील.

निबंध लेखन स्पर्धा : (गट ९ वी ते १० वी)

प्रथम- रुचिता किरण मराठे , द्वितीय- वृषाली पाहुबा बागुल, तृतीय- मानसी गणेश रामोळे व विशाखा भालचंद्र काकुळते तसेच उत्तेजनार्थ- दर्शना राजेंद्र साबळे व संगीता संतोष मुसळे .

यशस्वी विद्यार्थिनींचे मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी, पर्यवेक्षक विपुल दिवाण आदींनी कौतुक केले.

सदर स्पर्धांचे परीक्षक संजय चौरे व रेखा गोसावी हे होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी असल्याने विद्यार्थिनींनी खेळायला बाहेर न जाता टीव्ही वरील बातम्या ऐकणे, चांगली पुस्तके वाचणे, शब्दकोडे सोडवणे, आवडीची गाणी ऐकणे, रोज सकाळी योगासन - प्राणायाम करणे व घरकामात मदत करणे, आरोग्याची काळजी घेणे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.