शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

विद्यापीठ उपकेंद्रांसाठी जागा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:59 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आदिवासी संशोधन केंद्राचे काम लवकर सुरू करण्यात यावे आणि विद्यापीठाचे उपकेंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आदिवासी संशोधन केंद्राचे काम लवकर सुरू करण्यात यावे आणि विद्यापीठाचे उपकेंद्र नंदुरबार येथे सुरू करण्यासाठी प्रशासनाने जागा त्वरीत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.विद्यापीठाचे उपकेंद्र आणि आदिवासी संशोधन केंद्रासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील, कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, पवार, भाजपचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते. आदिवासी सांस्कृतिक भवन उभारतांना अधिक लोकसंख्येच्या गावांना प्राधान्य देण्यात यावे. उपकेंद्र आणि संशोधन केंद्र एकाच परिसरात उभारण्यात येईल यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. उपकेंद्रासाठी जागा मिळेपयर्ंत संशोधन केंद्राच्या इमारतीत उपकेंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने प्रय}   करण्यात यावा, असेही रावल यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शहीद मिलींद खैरनार यांच्या वीरप}ी हर्षदा खैरनार यांना दोन हेक्टर शेतीचा सातबारा सुपूर्द करण्यात आला.बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी अधिका:यांसह आदिवासी संशोधन केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी केली.