शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

ढंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील विलासराव देशमुख ट्रक टर्मिनसजवळ वाळू वाहून नेणाऱ्या ढंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील विलासराव देशमुख ट्रक टर्मिनसजवळ वाळू वाहून नेणाऱ्या ढंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली होती़ याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़दिलीप राघो पाटील रा़ शिवाजी नगर, होळ तर्फे हवेली शिवार असे जखमीचे नाव आहे़ दिलीप पाटील हे ६ फेब्रुवारी रोजी तळोदा येथून घराकडे येत असताना ट्रक टर्मिनस समोर मागून येणाºया एमएच १८ बीए ६१७६ या वाळू वाहून नेणाºया ढंपरने त्यांना धडक दिली़ धडकेत पाटील हे मोटारसायकलसह रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली़ परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल केले होते़याप्रकरणी सुभाष पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकरे करत आहेत़जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे़ गेल्या दोन महिन्यात बायपास रोड व धुळे रोडवर किमान तीन ते चार जिवघेणे अपघात घडले आहेत़ यानंतरही शहरातून वाळू वाहून नेणारे ढंपर बिनबोभाटपणे फिरत आहेत़ शहरात सकाळी अवजड वाहनांना एंट्री नसताना अनेक ढंपर वाळू घेऊन जात असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे़ याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे़