शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार व शहादा येथे चोरीच्या उद्देशाने फिरणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

नंदुरबार : शहरासह शहादा येथे चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी नंदुरबार व शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा ...

नंदुरबार : शहरासह शहादा येथे चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी नंदुरबार व शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार येथील राजपूत पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस असलेल्या अनिलनगर भागात १९ रोजीच्या मध्यरात्री चंपालाल चंद्रसिंग पावरा(रा.मलोणी, ता.शहादा) हा घराच्या आडोशाला लपत असल्याचे गस्ती पथकाला आढळले. त्याला शिताफीने अटक करून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन स्क्रू ड्रायव्हर मिळून आले. पोलीस कर्मचारी अभय राजपूत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संदीप गोसावी हे करीत आहेत.

दुसरी घटना शहादा येथे घडली. वळण रस्त्यावरील बसस्थानक परिसरातील वसाहतीत घडली. प्रभाकर राजेंद्र सिंग (रा.गोविंदनगर, शहादा) हा मध्यरात्री लपलेला आढळला. त्याला शिताफीने पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलीस कर्मचारी कृष्णा जाधव यांच्या फिर्यादीवरून प्रभाकर राजेंद्रसिंग याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस कर्मचारी जगदीश पाटील करीत आहेत.