शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी पावरा समाजाचा गुणगौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समस्त आदिवासी पावरा समाज मंडळाच्यावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजाला योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समस्त आदिवासी पावरा समाज मंडळाच्यावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजाला योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला़ रविवारी शहरातील देवमोगरा माता मंदिरावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ अध्यक्षस्थानी माजी सभापती अहिल्याबाई इंद्रसिंग पावरा होत्या़कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्याहस्ते करण्यात आले़ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजीमंत्री अ‍ॅड़ पद्माकर वळवी, अखिल भारतीय पावरा-बारेला संघाचे अध्यक्ष नामदेव पटले, प्रा़ डॉ़ भरतसिंग पटले़ सुरेश मोरे, जेलसिंग पावरा, सत्रासेन येथे रविंद्र भादले, प्रा़ मोहन पावरा, रतिलाल पावरा, विजया विरसिंग पावरा, डॉ़ भरत वळवी, बी़ई़वसावे, अ‍ॅड़ भगतसिंग पाडवी, वासुदेव गांगुर्डे, अर्जुन पटले, नायब तहसीलदार बहादूर पावरा उपस्थित होते़ प्रारंभी याहामोगी माता व तंट्या भिल यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज मंडळाचे नंदुरबारचे अध्यक्ष प्रा़ सरदार पावरा यांनी केले़यावेळी बोलताना पालकमंत्री अ‍ॅड़ पाडवी यांनी, आदिवासी समाजाची अस्मिता आणि संस्कृती याची माहिती दिली़ तसेच युपीएससी परीक्षेची तयारी करणाºया आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिल्ली येथे वसतीगृह तयार करणे, डीबीटी योजना बंद करणे, आदिवासी क्रीडा अकादमी, मेडीकल आणि इंजिनियरींग करणाºया विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा तसेच शासकीय आश्रमशाळा आणि वसतीगृहांच्या समस्या दूर करुन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात योगदान देणार असल्याचे सांगितले़ प्रा़ भरतसिंग पटेल यांनी आदिवासी संस्कृती आणि संवर्धन या विषयावर मनोगत व्यक्त केले़कार्यक्रमात आदिवासी पावरा समाजाच्या वेशभूषा स्पर्धेचे विजेते, दहावी-बारावी, पदवी, पदव्युत्तर तंत्रशिक्षणात यश प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला़