शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात शिवसेनेतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा सलग दुसऱ्यावर्षी परंपरेप्रमाणे वर्धापन दिनाचा सोहळा भव्य न करता सद्य:स्थितीत समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेली ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा सलग दुसऱ्यावर्षी परंपरेप्रमाणे वर्धापन दिनाचा सोहळा भव्य न करता सद्य:स्थितीत समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेली आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, जनजागृतीचे कार्यक्रम व अन्य समाजोपयोगी उपक्रम ठिकठिकाणी राबवून वर्धापन दिन साजरा करण्याचे आदेश वरिष्ठांचे असल्याने नवापूर शहरात वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील यांनी दिली. नवापूर शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. ज्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तेथील दिवंगतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे वृक्षारोपण करण्यात आले असून, त्यांच्याच कुटुंबीयांनी वृक्ष संगोपन व संवर्धनाची जबाबदारी घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, शहरप्रमुख गोविंद मोरे, तालुका उपप्रमुख प्रवीण ब्रम्हे, युवा सेनाधिकारी मनोज बोरसे, ज्येष्ठ नागरिक वसंत पाटील, कांतीभाई अग्रवाल, योगेश पाटील, अलका पाटील, मनोहर चौधरी, छोटू पाटील, राजेश पाटील आदी उपस्थित होते.