शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी दवाखान्यात कोरोना रुग्णांवर उपचारांची सरसकट परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST

निवेदनात, खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना उपचार करण्याची सवलत दिल्यास शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांवरचा ताण कमी होईल व योग्यवेळी ...

निवेदनात, खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना उपचार करण्याची सवलत दिल्यास शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांवरचा ताण कमी होईल व योग्यवेळी उपचाराअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागणार नाही. राज्यातील ग्रामीण भागात व छोट्या शहरांमध्ये एम.डी. डॉक्टर उपलब्ध नाहीत. मात्र, जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. तरी कोविड रुग्णांवर उपचार करण्यास इच्छुक असलेल्या व त्यांच्या दवाखान्यात आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास तयार असलेल्या जनरल फिजिशियन डॉक्टरांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत प्रशिक्षण देऊन प्राथमिक स्टेजवरील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिल्यास आरोग्य यंत्रणेवरचा व शासनाचा खूप मोठा ताण कमी होईल. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने अनेक सौम्य रुग्णदेखील गंभीर बनत चालले आहेत. अशात ऑक्सिजनची कमतरता, औषधांची कमतरता निर्माण होत आहे तसेच अनेक कोविड सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी बेड अडविल्यामुळे गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. यासाठी योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.