शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

शॉटसर्कीटमुळे प्रवासी घाबरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : चालत्या बसच्या चालक कॅबीनमधून शॉर्टसर्कीटमुळे धूर व ठिणग्या उडू लागल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : चालत्या बसच्या चालक कॅबीनमधून शॉर्टसर्कीटमुळे धूर व ठिणग्या उडू लागल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. अनेक प्रवाशांनी घाबरुन खिडकीतूनच बाहेर उड्या मारल्याची घटना शनिवारी घडली.शहादा बसस्थानकातून शनिवारी सायंकाळी शहादा-खरगोन ही बस प्रवाशांना घेऊन बाहेर पडली. परंतु बसस्थानकातूनन बाहेर आल्यावर लगेचच स्टार्टरमध्ये बिघाड झाल्याने चालक कॅबिनमधून धूर बाहेर पडू लागला. धूर बघताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. चालकाने तेथेच बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढले. काही प्रवाशांनी घाबरुन खिडकीतूनच उड्या टाकल्या. बसमध्ये महिला, मुली व शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. भररस्त्यात हा प्रकार घडल्याने परिसरातही घबराट पसरली. बस रिकामी झाल्यावर पाणी टाकून स्टार्टरमधील पेटलेल्या वायरी विझवण्यात आल्या. नंतर दुसऱ्या बसने प्रवाशांना रवाना करण्यात आले.