शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकाला धडक देत टपरीवर ट्राला आदळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील रायखेड येथे गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुभाजकाला धडक देत नाश्ता विक्रीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील रायखेड येथे गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुभाजकाला धडक देत नाश्ता विक्रीच्या टपरीवर हातगाडीवर ट्राला उलटून झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वापीहून उत्तर प्रदेशकडे रीलचे बंडल घेऊन जाणारी ट्रक (क्रमांक यु.पी.७५ एम-६६९४) शहादा-खेतिया रस्त्यावरील रायखेड गावात असलेल्या दुभाजकाला धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या नाश्ता विक्रीच्या टपरीवर जाऊन आदळला. त्यात टपरीचे नुकसान झाले असून उभा असलेल्या पादचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. अपघातात ट्रालाचे मोठे नुकसान झाले. अपघाताचा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी धाव घेत एकच गर्दी केली होती.गेल्या दोन वर्षापासून कोळदा-खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यात काही भागातील रस्ता पूर्ण झाला असून गावागावात रस्त्यावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. परंतु या दुभाजकाला रिफ्लेकटर नसल्याने समोरून भरधाव येणाऱ्या वाहनाला दुभाजक दिसून येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले. गेल्या महिन्यात खेडदिगर येथे दुभाजकावर कंटेनर आदळून अपघात झाला होता. त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु वारंवार होणाºया घटनांमुळे जर कधी दुर्दैवाने जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.