शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पपई विक्रीचे तीन लाख ३१ हजार बुडविले, व्यापारीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:30 IST

नंदुरबार : होळतर्फे रनाळा येथील शेतकऱ्याचे पपई विक्रीचे तीन लाख ३१ हजार रुपये बुडविल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील व्यापारीविरुद्ध गुन्हा दाखल ...

नंदुरबार : होळतर्फे रनाळा येथील शेतकऱ्याचे पपई विक्रीचे तीन लाख ३१ हजार रुपये बुडविल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील व्यापारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होळतर्फे रनाळा येथील शेतकरी शालीकराव भबूता पाटील यांनी डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या काळात आपल्या शेतात उत्पादीत पपई उत्तर प्रदेशातील व्यापारऱ्यास विक्री केली होती. त्यासाठी व्यापारी महमंद हुजेर हाजीभाई कुरेशी, रा.मेरठ, उत्तर प्रदेश हे शेतात येऊन पपई घेऊन गेले होते. पपई विक्रीचे एकुण तीन लाख ३१ हजार रुपये झाले होते. या रक्कमेचा दिलेला चेक बाऊन्स झाला. त्यानंतर शेतकरी पाटील यांनी कुरेशी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून पैशांची मागणी केली. परंतु त्यांनी टाळाटाळ केली.

याबाबत आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर शालिकराव पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून व्यापारी कुरेशी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक एकनाथ पाटील करीत आहे.